Marathi Translation of the short story, ‘The Yellow Wallpaper’
लेखिकेबद्दल माहिती : शार्लट पर्किन्स गिलमन Charlotte Perkins Gilman या १९व्या शतकातील एक प्रसिद्ध अमेरिकन लघुकथालेखिका होत्या.लघुकथा हा साहित्याचा एक महत्त्वाचा प्रकार आहे. इंग्रजी साहित्यात अनेक महान लघुकथालेखक झाले आहेत. त्यांपैकी…
